नोंदणी क्र. एफ - ५१/सातारा/३०/४/१९६३/ मुंबई/६९/एन. एस. टी. आर

कोयना एज्युकेशन सोसायटी, तळदेव

महाबळेश्वर हे पश्चिम महाराष्ट्रातील भूप्रदेश, दऱ्याखोऱ्या, डोंगर व नैसर्गिक सौंदर्याचा एक अप्रतिम नमुना आहे. भौगोलिकदृष्ट्या विचार करता डोंगराळ प्रदेश व सह्याद्रीच्या पर्वत रांगा व यामध्ये सह्याद्रीच्या कुशीत बसलेले महाबळेश्वर हे सर्वांचेच एक आवडते व प्रेक्षणीय स्थळ आहे.

महाबळेश्वर येथून सात नद्यांचा उगम होतो. कोयना आणि कृष्णा या दोन प्रमुख नद्या आहेत. कोयना नदीपात्राशेजारी असलेल्या सह्याद्रीच्या उंच पर्वत रांगेवर तळदेव गाव आहे. सन १९५७ मध्ये कोयना धरण प्रकल्प सुरु झाला. मात्र या डोंगरकपारीत राहणारे, काबाडकष्ट करणारे गरीब शिक्षणापासून वंचित असे लोक होते. बहुतेक कुटुंबे धरणग्रस्त झाली. महाराष्ट्र शासनाने या लोकांना पुनर्वसित म्हणून घोषित केले व त्यांचे पुनर्वसन वेगवेगळ्या ठिकाणी केले. फारच कमी कुटुंबे स्थलांतरित झाली. जास्तीत जास्त लोक याच परिसरात राहत आहेत.

पुढे वाचा...

शाळा

आपली संस्था ग्रामीण शिक्षण आणि साक्षरता स्तर वाढविण्यासाठी आणि वंचित मुलांना त्यांच्या पूर्ण क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी वचनबद्ध आहे.

वसतिगृहे

संस्था वसतिगृहे, संस्कृती आणि सुविधा पुरविण्याबद्दल अभिमान बाळगते ज्यामुळे त्यांना स्वतःच्या घरी राहण्याचा अनुभव येतो. गरजू विद्यार्थ्यांना राहण्याची सोय आणि बोर्डिंगची सोय देण्यात आली आहे.

अलीकडील कार्यक्रम

event image

२०१८-२०१९ चे स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ

१३-फेब्रुवारी-२०१९

कोयना एज्युकेशन सोसायटी, तळदेव चे संस्थेतील सर्व कर्मचाऱयांचे सन २०१८-२०१९ चे स्नेहसंमेलन व पारितोषिक समारंभ बुधवार दिनांक १३ फेब्रुवारी २०१९ रोजी १०.३० वाजता तळदेव विद्यालयाच्या पटांगणात आयोजित केले आहे. तरी सर्वानी भरभरून सहभागी व्हावे हि सर्वांना नम्र विनंती....

read more

स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ

२ फेब्रुवारी २०१८

कोयना एज्युकेशन सोसायटी, तळदेव चे संस्थेतील सर्व कर्मचाऱयांचे सन २०१८-२०१९ चे स्नेहसंमेलन व पारितोषिक समारंभ बुधवार दिनांक १३ फेब्रुवारी २०१९ रोजी १०.३० वाजता तळदेव विद्यालयाच्या पटांगणात आयोजित केले आहे. तरी सर्वानी भरभरून सहभागी व्हावे हि सर्वांना नम्र विनंती....

read more
event image
event image
event image
event image
event image

अलीकडील ब्लॉग / बातमी

कृतार्थता ( श्री. टी. के. बाबर सर )

७ जानेवारी २०१४

१९६९ च्या ऑक्टोंबर महिन्यात आमच्या गावची यात्रा होती. यात्रेत आमचे मित्र श्री. उत्तमराव पवार भ....

read more

संपादकीय (मा. श्री. डी . के . जाधव )

०7-जानेवारी -२०१४

महाबळेश्वर हे पश्चिम महाराष्ट्रातील भूप्रदेश दऱ्याखोऱ्या, डोंगर व निसर्गसौंदर्याचा अप्रतिम नमु.... read more

ज्ञानगंगेच्या माध्यमातून परिसराचे पोषण (श्री . किसन जाधव)

०२-जानेवारी -२०१४

महाबळेश्वर तालुक्यातील सप्तशिवालयाच्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या परिसरातील १०५ गावांपैकी कोयन....

read more

सन २०१८-२०१९ चे स्नेहसंमेलन व पारितोषिक समारंभ

१२ फेब्रुवारी २०१९

कोयना एज्युकेशन सोसायटी, तळदेव चे संस्थेतील सर्व कर्मचाऱयांचे सन २०१८-२०१९ चे स्नेहसंमेलन व पा....

read more

Appeal for Donation

15-Feb-2019

This educational trust has been working for the student at remote area from since last 52 year....

read more

बातमी १

२१-जून -२०१४

एस .एस . सी  व एच . एस . सी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ दि.  २१-जून-२०१४ रोजी सं....

read more

प्रशंसापत्र